Jyotiba phule books pdf in marathi
Jyotiba phule pdf in hindi...
Slavery jyotirao phule pdf
Mahatma jyotiba phule information | Mahatma Phule born | Education of Mahatma Jotiba Phule | Social Reforms |Work on Women’s Education | Work for farmers
एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाची आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली.
या मुक्तिसंग्रामाचे मूळ स्रोत ज्योतिरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात.महात्मा जोतीराव फुले यांनी अमर्यादित अशी समाजसेवा केली.स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधकगृह ,अस्पृश्यविरुद्ध कार्य , शेतकऱ्यांसाठी कार्य समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी त्यांनी अमूल्य कार्य केले लक्ष्मणशास्त्री जोशी, महात्मा फुले यांचा गौरव करताना म्हणतात.हिंदू समाजातील बहुजन समाजात.आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.
Mahatma Jyotirao Phule In Marathi
महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण | Childhood and education of Mahatma Jyotiba Phule
Where was Mahatma Phule born?
जोतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लहानशा गावात कटगुण येथे ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.